आपला जिल्हा
Beed- धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री
लोकगर्जनान्यूज
बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अतुल सावे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार हे एक गट घेऊन सत्तेत सहभागी झाले. तेव्हा पासून ना. धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार म्हणून प्रतीक्षा होती. अखेर आज धनंजय मुंडे यांच्याकडे बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.