आपला जिल्हा

assistant public prosecutor-ॲड. जगन्नाथ धेंडूळे सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी

लोकगर्जनान्यूज

केज : तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी ॲड जगन्नाथ सुदाम धेंडूळे यांनी राज्यसेवा परीक्षा ( mpsc ) उत्तीर्ण झाले. न्यायालयात सहाय्यक सरकारी अभियोक्ता ( assistant public prosecutor )
पदावर निवड झाली याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
सामान्य कुटुंबातील धेंडूळे यांचे प्राथमिक शिक्षण सोनी जवळा ( ता . केज ) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. एल. एल. बी. चे. शिक्षण बीड येथे झाले. गेल्या तेरा वर्षापासून केज, आंबेजोगाई ,धारूर न्यायालयात ते वकिली करत आहेत. सातत्य आणि अभ्यासाने त्यांनी ( assistant public prosecutor ) यश मिळवले याबद्दल विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »