शिक्षण संस्कृती
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साळुंकवाडी येथे शालेय शालेय साहित्य वाटप

घाटनांदुर : अंबाजोगाई तालुक्यातील साळुंकवाडी येथे स्वतंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवानिमित्त येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चिरंजीव सिद्धनाथ साळुंके यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक शिवाजी पठाडे , धर्मराज कसबे गावाचे सरपंच विद्या सुधाकर माले, उपसरपंच संजीवनी गोविंद बेलदार , जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विकास भोसले, मंदाकिनी चव्हाण ,आरोग्य अधिकारी गणेश माले, बालासाहेब साळुंके,नबी शेख,भागुराम माले, ॲड. शिवराज साळुंके गावातील मित्र मंडळ आयुब शेख,सुरज निळे,सुरज खाडापुरे, गणेश माले,रमाकांत पठाडे,रवी साळुंखे शेख सादिक विक्रम नवले विकास साळुंके व सर्व गावकरी नागरिक उपस्थित होते.