कृषी
सोयाबीन, हरभरा, तुरीचे लेटेस्ट अपडेट
सोयाबीन आज 31 / 8 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 5670
अंबाजोगाई 5615
केज 5605
बनसारोळा 5610
बर्दापूर 5625
नेकनूर 5595
किर्ती लातूर 5800 + GST यांचे दर वरील मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 5500
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4600
तूर आडस भाव 7000