कृषी
सोयाबीन, हरभरा, तुरीचे लेटेस्ट अपडेट
सोयाबीन आज 28 / 10 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 5330
अंबाजोगाई 5275
केज 5265
बनसारोळा 5270
बर्दापूर 5285
नेकनूर 5255
घाटनांदूर 5275
किर्ती लातूर 5551 + GST यांचे दर मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 5175
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4400
तूर आडस भाव 7000