कृषी
सोयाबीन, हरभरा, तुरीचे लेटेस्ट अपडेट
सोयाबीन आज 29 / 9 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 4990
अंबाजोगाई 4935
केज 4925
बनसारोळा 5930
बर्दापूर 4945
नेकनूर 4915
किर्ती लातूर 5250 + GST यांचे दर वरील मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 4835
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4600
तूर आडस भाव 7000