सोयाबीन भाव soyabean bhav, कापूस आजचे बाजारभाव
सोयाबीन भाव soyabean bhav, कापूस आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 27 जुलै 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5030 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4965
बर्दापुर – 4975
केज – 4955
बनसारोळा – 4960
नेकनुर – 4945
घाटनांदूर- 4975
पाटोदा – 4920
तेलगाव – 4940
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5030
शिरूर ताजबंद – 4965
शिरूर अनंतपाळ – 4970
किनगाव – 4960
किल्लारी – 4970
निलंगा – 4965
लोहारा- 4960
कासार सिरशी – 4955
वलांडी – 4955
रेणापूर – 4995
आष्टामोड – 4980
निटुर – 4970
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 4960
कळंब – 4965
घोगरेवाडी – 4970
वाशी – 4940
धाराशिव – 4960
ईट – 4940
तुळजापूर – 4960
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4950
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4920
नायगाव – 4920
जांब – 4955
सोनखेड – 4920
देगलूर – 4910
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4900
पालम – 4900
मानवत – 4900
ब्राम्हणगाव (परभणी) – 4900
जिंतूर – 4870
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5230 +GST
सोलापूर 5230 +GST
नांदेड 5240 +GST
हिंगोली 5270 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 27 /07/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7200
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7200
4) विश्र्वतेज जिनिग खोडस ——-
5) बालाजी जिनिग फ. जवळा —–
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4865
कापूस आडस स्थानिक ——-
सोयाबीन 4865
चना 4900
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर 8000/8700
राजमा 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏