सोयाबीन भाव soyabean bhav, कापूस आजचे बाजारभाव
सोयाबीन भाव soyabean bhav, कापूस आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 22 जुलै 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5000/- प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4935
बर्दापुर – 4945
केज – 4925
बनसारोळा – 4930
नेकनुर – 4915
घाटनांदूर- 4945
पाटोदा – 4890
तेलगाव – 4910
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5000
शिरूर ताजबंद – 4935
शिरूर अनंतपाळ – 4940
किनगाव – 4930
किल्लारी – 4940
निलंगा – 4935
लोहारा- 4930
कासार सिरशी – 4925
वलांडी – 4925
रेणापूर – 4965
आष्टामोड – 4950
निटुर – 4940
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 4930
कळंब – 4935
घोगरेवाडी – 4940
वाशी – 4910
धाराशिव – 4930
ईट – 4910
तुळजापूर – 4930
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4920
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4890
नायगाव – 4890
जांब – 4925
सोनखेड – 4890
देगलूर – 4880
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4870
पालम – 4870
मानवत – 4870
ब्राम्हणगाव (परभणी) – 4870
जिंतूर – 4840
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5180 +GST
सोलापूर 5180 +GST
नांदेड 5180 +GST
हिंगोली 5180 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 22 /07/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7056
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7060
4) विश्र्वतेज जिनिग खोडस ——-
5) बालाजी जिनिग फ. जवळा —–
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4780
कापूस आडस स्थानिक 7050
सोयाबीन 4810
चना 4700
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर 8000/8700
राजमा 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏