कृषी

सोयाबीन भाव soyabean bhav, कापूस आजचे बाजारभाव

सोयाबीन भाव soyabean bhav, कापूस आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 20 जुलै 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4950/- प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4885
बर्दापुर – 4895
केज – 4875
बनसारोळा – 4880
नेकनुर – 4865
घाटनांदूर- 4895
पाटोदा – 4840
तेलगाव – 4860
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 4950
शिरूर ताजबंद – 4885
शिरूर अनंतपाळ – 4890
किनगाव – 4880
किल्लारी – 4890
निलंगा – 4885
लोहारा- 4880
कासार सिरशी – 4875
वलांडी – 4875
रेणापूर – 4915
आष्टामोड – 4900
निटुर – 4890
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 4880
कळंब – 4885
घोगरेवाडी – 4890
वाशी – 4860
धाराशिव – 4880
ईट – 4860
तुळजापूर – 4880
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4870
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4840
नायगाव – 4840
जांब – 4885
सोनखेड – 4840
देगलूर – 4830
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4820
पालम – 4820
मानवत – 4830
ब्राम्हणगाव (परभणी) – 4820
जिंतूर – 4790
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5150 +GST
सोलापूर 5150 +GST
नांदेड 5150 +GST
हिंगोली 5150 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 20 /07/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7056
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7025
4) विश्र्वतेज जिनिग खोडस ——-
5) बालाजी जिनिग फ. जवळा —–
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4780
कापूस आडस स्थानिक 7000
सोयाबीन 4810
चना ‌ 4700
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर ‌ 8000/8700
राजमा ‌ 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »