सोयाबीन भाव soyabean bhav, कापूस आजचे बाजारभाव
सोयाबीन भाव soyabean bhav, कापूस आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 19 जुलै 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4980/- प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4915
बर्दापुर – 4925
केज – 4905
बनसारोळा – 4910
नेकनुर – 4895
घाटनांदूर- 4925
पाटोदा – 4870
तेलगाव – 4890
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 4980
शिरूर ताजबंद – 4915
शिरूर अनंतपाळ – 4920
किनगाव – 4910
किल्लारी – 4920
निलंगा – 4915
लोहारा- 4910
कासार सिरशी – 4905
वलांडी – 4905
रेणापूर – 4945
आष्टामोड – 4930
निटुर – 4920
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 4910
कळंब – 4915
घोगरेवाडी – 4920
वाशी – 4890
धाराशिव – 4910
ईट – 4890
तुळजापूर – 4910
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4900
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4870
नायगाव – 4870
जांब – 4905
सोनखेड – 4870
देगलूर – 4860
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4850
पालम – 4850
मानवत – 4850
ब्राम्हणगाव (परभणी) – 4850
जिंतूर – 4820
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 19 /07/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7002
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7000
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 6957
5) बालाजी जिनिग फ. जवळा —–
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4810
कापूस आडस स्थानिक 7000
सोयाबीन 4810
चना 4700
गहू 2000/ 2800
ज्वारी 3000/3600
तूर 8000/8700
राजमा 5500/5700
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏