कृषी
सोयाबीन दरात वाढ, कापूस घटले:आजचे शेतमालाचे भाव
सोयाबीन आज 19 / 11 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 5750
अंबाजोगाई 5695
केज 5685
बनसारोळा 5690
बर्दापूर 5705
नेकनूर 5675
घाटनांदूर 5695
पाटोदा 5650
तेलगाव 5670
किर्ती लातूर 6000 + GST यांचे दर मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 5525
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4400
तूर आडस भाव 7000
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 19/11/2022.कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 9150
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 9108
3) नर्मदा कोटेक्स भोपा 9150
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 9171
5) बालाजी जिनिग फ. जवळा 9126