सोयाबीन दरात वाढ, कापसाचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 11 नोव्हेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 4980/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4915
बर्दापुर – 4925
केज – 4905
बनसारोळा – 4910
नेकनुर – 4895
घाटनांदूर- 4925
पाटोदा – 4870
तेलगाव – 4890
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 4915
शिरूर अनंतपाळ – 4920
किनगाव – 4910
किल्लारी – 4920
निलंगा – 4915
लोहारा- 4910
कासार सिरशी – 4905
वलांडी – 4905
रेणापूर – 4945
आष्टामोड – 4930
निटुर – 4920
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4910
कळंब –
घोगरेवाडी – 4920
वाशी –
धाराशिव – 4910
ईट – 4890
तुळजापूर – 4910
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4900
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4920
नायगाव – 4900
जांब – 4905
सोनखेड – 4900
देगलूर – 4890
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4880
पालम – 4890
मानवत – 4920
ब्राम्हणगाव (परभणी) – 4920
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5240 +GST
सोलापूर 5240 +GST
नांदेड 5270 +GST
हिंगोली 5270 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 11 /11/2023.कापूस भाव. ……….
1).नर्मदा कोटेक्स भोपा . 7175
2).विश्र्वतेज जिनिग खोडस. 7182
3).बालाजी जिनिग फ.जवळा. 7176
आडस स्थानिक दर कापूस 7175
आडस स्थानिक दर सोयाबीन 4880