कृषी
सोयाबीन तीन दिवसांपासून स्थिर: पहा आजचे शेतमालाचे भाव
सोयाबीन आज 17 / 12 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 5570
अंबाजोगाई 5515
केज 5505
बनसारोळा 5510
बर्दापूर 5525
नेकनूर 5495
घाटनांदूर 5515
पाटोदा 5470
तेलगाव 5490
किर्ती लातूर 5750 + GST यांचे दर मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 5400
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4400
तूर आडस भाव 7000
कृषी उत्पन्न बाजार समिती, केज भाव दि. 16-12-2022
ज्वारी 3551 ते 3300
सोयाबीन 5500 ते 5341
चना 4100 ते 3751
गहू 3500 ते 2730