सोयाबीन, कापूस ( soybean, cotton ) आजचे बाजारभाव

लोकगर्जनान्यूज
दररोज थोडी-थीड घसरण सोयाबीन दरात ( soybean rate ) सुरू आहे. ( दि.१७ ) सोयाबीन प्रति क्विंटल 5 हजार 570 आज ( दि. 21 ) सोयाबीन 5 हजार 470 दर आहे. मागील चार दिवसांत सोयाबीन प्रति क्विंटल तब्बल 100 रु.घसरल्याचे दिसून येत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. दर वाढणार की, नाही चिंता वाढली आहे. कापूस ( cotton ) वाढ होऊन आजही स्थिर आहे.आज कापूस व सोयाबीन दर या प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 21 जानेवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
ADM लातूर प्लांट रु. 5470 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5415
बर्दापुर – 5425
केज – 5405
बनसारोळा – 5410
नेकनुर – 5395
घाटनांदूर- 5415
पाटोदा – 5370
तेलगाव – 5390
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5470
शिरूर ताजबंद – 5415
शिरूर अनंतपाळ – 5420
किनगाव – 5410
किल्लारी – 5420
निलंगा – 5415
लोहारा- 5410
कासार सिरशी – 5405
वलांडी – 5405
रेणापूर – 5445
तांदुळजा – 5425
आष्टामोड – 5430
निटुर – 5420
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5410
कळंब – 5415
घोगरेवाडी – 5420
वाशी – 5390
उस्मानाबाद – 5410
ईट – 5390
तुळजापूर – 5410
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5400
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5370
नायगाव – 5370
जांब – 5405
सोनखेड – 5370
देगलूर – 5350
हदगाव – 5320
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5350
पालम – 5370
मानवत – 5370
ब्राम्हणगाव (परभणी) – 5370
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही
किर्ती ग्रुप
लातूर 5650 +GST
सोलापूर 5650 +GST
नांदेड 5650 +GST
हिंगोली 5650 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 21 /01/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8352
3) नर्मदा कोटेक्स भोपा
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8375
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8376
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 8451
सोयाबीन आडस स्थानिक 5315
कापूस आडस स्थानिक 8350