कृषी
सोयाबीन, कापूस, हरभरा, तुरीचे लेटेस्ट अपडेट
सोयाबीन आज 13 / 5 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 6870
अंबाजोगाई 6815
केज 6805
बनसारोळा. 6810
बर्दापूर 6825
नेकनूर 6795
किर्ती लातूर 7080 + GST यांचे दर वरील मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 6700
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4300
तूर पांढरी आडस भाव 5500
तूर लाल आडस भाव 5400
कापूस
विश्वतेज जिनिंग खोडस 12300