सोयाबीन, कापूस, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 03 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5400 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5345
बर्दापुर – 5355
केज – 5335
बनसारोळा – 5340
नेकनुर – 5325
घाटनांदूर- 5345
पाटोदा – 5300
तेलगाव – 5320
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5400
शिरूर ताजबंद – 5345
शिरूर अनंतपाळ – 5350
किनगाव – 5340
किल्लारी – 5350
निलंगा – 5345
लोहारा- 5340
कासार सिरशी – 5335
वलांडी – 5335
रेणापूर – 5375
तांदुळजा – 5355
आष्टामोड – 5360
निटुर – 5350
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5340
कळंब – 5345
घोगरेवाडी – 5350
वाशी – 5320
धाराशिव – 5340
ईट – 5320
तुळजापूर – 5340
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5330
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5300
नायगाव – 5300
जांब – 5335
सोनखेड – 5300
देगलूर – 5280
हदगाव – 5250
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5270
पालम – 5270
मानवत – 5270
ब्राम्हणगाव (परभणी) – 5270
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5600 +GST
सोलापूर 5600 +GST
नांदेड 5600 +GST
हिंगोली 5600 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 03 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7850
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7857
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7925
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7857
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7906
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7893
सोयाबीन आडस स्थानिक 5250
कापूस आडस स्थानिक 8000
रेशीम कोष
GCM RAMANAGAR
DATE:02/4/2023
Bv lots 283
Min 385
Avg 567
Max 653
CB lots 97
Min 425
Avg 539
Max 625
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏