कृषी

सोयाबीन, कापूस, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 01 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5350 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
घाटनांदूर- 5295
अंबाजोगाई – 5295
केज – 5285
बनसारोळा – 5290
नेकनुर – 5275
पाटोदा – 5250
तेलगाव – 5270
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5290
कळंब – 5295
घोगरेवाडी – 5300
वाशी – 5270
धाराशिव – 5290
ईट – 5270
तुळजापूर – 5290
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5280
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5250
नायगाव – 5250
जांब – 5285
सोनखेड – 5250
देगलूर – 5230
हदगाव – 5200
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5220
पालम – 5220
मानवत – 5220
ब्राम्हणगाव (परभणी) – 5220
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5350
शिरूर ताजबंद – 5295
शिरूर अनंतपाळ – 5309
किनगाव – 5290
किल्लारी – 5300
निलंगा – 5295
लोहारा- 5290
कासार सिरशी – 5285
वलांडी – 5285
रेणापूर – 5325
तांदुळजा – 5305
आष्टामोड – 5310
निटुर – 5300
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5500 +GST
सोलापूर 5500 +GST
नांदेड 5500 +GST
हिंगोली 5500 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 01 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7800
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7803
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7850
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7803
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7806
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7839
सोयाबीन आडस स्थानिक 5200
कापूस आडस स्थानिक 7850
रेशीम कोष
GCM RAMANAGAR
DATE:31/03/2023
BV lots 318
Min 388
Avg 579
Max 669

CB lots 120
Min 440
Avg 520
Max 570
रेशीम कोष बाजारपेठ, बीड
बाजारभाव – दि: 31/03/2023
▪एकूण रेशीम कोष आवक
पांढरा कोष लॉट 15
1387.900क्विंटल
▪बाजारभाव (प्रति किलो)
कमाल: ₹ 575
किमान: ₹ 400
सरासरी: ₹ 540.79
Beed APMC
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »