सोयाबीन, कापूस, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 29 मार्च 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5230 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5175
बर्दापुर – 5185
केज – 5165
बनसारोळा – 5170
नेकनुर – 5155
घाटनांदूर- 5175
पाटोदा – 5130
तेलगाव – 5150
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5230
शिरूर ताजबंद – 5175
शिरूर अनंतपाळ – 5180
किनगाव – 5170
किल्लारी – 5180
निलंगा – 5175
लोहारा- 5170
कासार सिरशी – 5165
वलांडी – 5165
रेणापूर – 5205
तांदुळजा – 5185
आष्टामोड – 5190
निटुर – 5180
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5170
कळंब – 5175
घोगरेवाडी – 5180
वाशी – 5150
धाराशिव – 5170
ईट – 5150
तुळजापूर – 5170
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5160
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5130
नायगाव – 5130
जांब – 5165
सोनखेड – 5130
देगलूर – 5110
हदगाव – 5080
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5100
पालम – 5100
मानवत – 5100
ब्राम्हणगाव (परभणी) – 5100
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5470 +GST
सोलापूर 5500 +GST
नांदेड 5470 +GST
हिंगोली 5500 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 29 /03/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7650
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7623
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7650
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7650
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7626
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7646
सोयाबीन आडस स्थानिक 5090
कापूस आडस स्थानिक 7650
रेशीम कोष
GCM Ramanagara
Date- 28-03-2023
C B Lots-84
Qty- 3943
Max-596
Min- 423
Avg- 538
Bv
Lots-301
Qty-27482
Max-663
Min-380
Avg-577
रेशीम कोष बाजारपेठ, बीड
बाजारभाव – दि: 28/03/2023
एकूण रेशीम कोष आवक
पांढरा कोष लॉट 45
4998. क्विंटल
बाजारभाव (प्रति किलो)
कमाल: ₹ 550
किमान: ₹ 400
सरासरी: ₹ 522..97
Beed APMC
रेशीम कोष बाजारपेठ, जालना
बाजारभाव – दि: 28/03/2023
▪एकूण रेशीम कोष आवक : 09 क्विंटल
▪बाजारभाव (प्रति किलो)
कमाल: ₹ 555
किमान: ₹ 520
सरासरी: ₹ 539.17
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏