सोयाबीन, कापूस, राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 25 मार्च 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5230 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5175
बर्दापुर – 5185
केज – 5165
बनसारोळा – 5170
नेकनुर – 5155
घाटनांदूर- 5175
पाटोदा – 5130
तेलगाव – 5150
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5230
शिरूर ताजबंद – 5175
शिरूर अनंतपाळ – 5180
किनगाव – 5170
किल्लारी – 5180
निलंगा – 5175
लोहारा- 5170
कासार सिरशी – 5165
वलांडी – 5165
रेणापूर – 5205
तांदुळजा – 5185
आष्टामोड – 5190
निटुर – 5180
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5170
कळंब – 5175
घोगरेवाडी – 5180
वाशी – 5150
उस्मानाबाद – 5170
ईट – 5150
तुळजापूर – 5170
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5160
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5130
नायगाव – 5130
जांब – 5165
सोनखेड – 5130
देगलूर – 5110
हदगाव – 5080
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5100
पालम – 5100
मानवत – 5100
ब्राम्हणगाव (परभणी) – 5100
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5390 +GST
सोलापूर 5440 +GST
नांदेड 5400 +GST
हिंगोली 5440 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 25 /03/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7600
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7605
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7610
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7600
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7606
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7623
सोयाबीन आडस स्थानिक 5090
कापूस आडस स्थानिक 7600
राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5800
सोयाबीन 5090
चना 4600
तूर 7500 ते 8000
गहू 2000 / 2500
ज्वारी 3200/3700
करडई 3800 / 4100
रेशीम कोष
VRM ramanagar
Date 24/03/2023
BV lots 284
Kgs 25422.490
Min 177
Avg 562
Max 676
CB lots 136
Kgs 6566.470
Min 205
Avg 502
Max 570
रेशीम कोष बाजारपेठ, जालना
बाजारभाव – दि: 24/03/2023
▪एकूण रेशीम कोष आवक* : 18 क्विंटल
▪ बाजारभाव (प्रति किलो)
कमाल ₹ 510
किमान ₹ 415
सरासरी ₹ 464.41
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏