सोयाबीन, कापूस, राजमा, रेशीम आदि शेतमालाचे बाजारभाव
soyabean – today cotton rate आजचे सोयाबीन, कापूस आदि शेतमालाचे बाजारभाव खालील प्रमाणे आहेत.
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 26 मे 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5050 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 4995
बर्दापुर – 5005
केज – 4985
बनसारोळा – 4990
नेकनुर – 4975
घाटनांदूर- 4995
पाटोदा – 4950
तेलगाव – 4970
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5050
शिरूर ताजबंद – 4995
शिरूर अनंतपाळ – 5000
किनगाव – 4990
किल्लारी – 5000
निलंगा – 4995
लोहारा- 4990
कासार सिरशी – 4985
वलांडी – 4985
रेणापूर – 5025
आष्टामोड – 5010
निटुर – 5000
*धाराशिव जिल्हा
येडशी – 4990
कळंब – 4995
घोगरेवाडी – 5000
वाशी – 4970
धाराशिव – 4990
ईट – 4970
तुळजापूर – 4990
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 4980
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 4950
नायगाव – 4950
जांब – 4985
सोनखेड – 4950
देगलूर – 4930
हदगाव – 4900
*परभणी जिल्हा
पुर्णा – 4920
पालम – 4920
मानवत – 4920
ब्राम्हणगाव (परभणी) – 4920
जिंतूर – 4900
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5140 +GST
सोलापूर 5160 +GST
नांदेड 5140 +GST
हिंगोली 5160 +GST
today cotton rate-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 26 /05/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर —–
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 6705
3) नर्मदा कोटेक्स भोपा 6700
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 6723
5) बालाजी जिनिग फ. जवळा 6706
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 4895
कापूस आडस स्थानिक 6700
rajma-राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5000-5200
वाघा 7300/8000
डायमंड 8500/ 9000
सोयाबीन 4895
चना 4650/4700
तूर 7500 ते 8000
गहू 2050 / 2800
ज्वारी 3100/3400
करडई 3800 / 4100
silk – रेषिम कोष
VRM ramanagar
Date 25/05/2023
BV lots 333
Kgs 31640.430
Min 272
Avg 416
Max 533
CB lots 180
Kgs 10169.230
Min 236
Avg 350
Max 500
नोट:- हे दर आम्ही खात्री आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏