कृषी

सोयाबीन, कापूस, राजमा रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 06 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5410 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5355
बर्दापुर – 5365
केज – 5345
बनसारोळा – 5350
नेकनुर – 5335
घाटनांदूर- 5355
पाटोदा – 5310
तेलगाव – 5330
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5410
शिरूर ताजबंद – 5355
शिरूर अनंतपाळ – 5360
किनगाव – 5350
किल्लारी – 5360
निलंगा – 5355
लोहारा- 5350
कासार सिरशी – 5345
वलांडी – 5345
रेणापूर – 5385
तांदुळजा – 5365
आष्टामोड – 5370
निटुर – 5360
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5350
कळंब – 5355
घोगरेवाडी – 5360
वाशी – 5330
धाराशिव – 5350
ईट – 5330
तुळजापूर – 5350
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5340
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5310
नायगाव – 5310
जांब – 5345
सोनखेड – 5310
देगलूर – 5290
हदगाव – 5260
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5280
पालम – 5280
मानवत – 5280
ब्राम्हणगाव (परभणी) – 5280
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5580 +GST
सोलापूर 5620 +GST
नांदेड 5580 +GST
हिंगोली 5620 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 06 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 8025
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7947
3) नर्मदा कोटेक्स भोपा 8050
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8010
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8006
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7965
सोयाबीन आडस स्थानिक 5255
कापूस आडस स्थानिक 8050
राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5700
सोयाबीन 5255
चना ‌ 4850
तूर 7500 ते 8000
गहू 2000 / 2500
ज्वारी 3200/3700
करडई 3800 / 4100
रेशीम कोष
GCM ramanagar
Date 05/04/2023

BV lots 332

Kgs 28953.330
Min 175
Avg 546
Max 635

CB lots 156

Kgs 7515.960
Min 401
Avg 506
Max 552
रेशीम कोष बाजारपेठ, बीड
बाजारभाव – दि: 05/04/2023
▪एकूण रेशीम कोष आवक
पांढरा कोष लॉट 49
3919.7 क्विंटल
▪ बाजारभाव (प्रति किलो)
कमाल: ₹ 575
किमान: ₹ 400
सरासरी: ₹ 490.31
Beed APMC
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »