सोयाबीन, कापूस, राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव
.ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 05 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5440 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5385
बर्दापुर – 5395
केज – 5375
बनसारोळा – 5380
नेकनुर – 5365
घाटनांदूर- 5385
पाटोदा – 5340
तेलगाव – 5360
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5440
शिरूर ताजबंद – 5385
शिरूर अनंतपाळ – 5390
किनगाव – 5380
किल्लारी – 5390
निलंगा – 5385
लोहारा- 5380
कासार सिरशी – 5375
वलांडी – 5375
रेणापूर – 5415
तांदुळजा – 5395
आष्टामोड – 5400
निटुर – 5390
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5380
कळंब – 5385
घोगरेवाडी – 5390
वाशी – 5360
धाराशिव – 5380
ईट – 5360
तुळजापूर – 5380
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5370
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5340
नायगाव – 5340
जांब – 5375
सोनखेड – 5340
देगलूर – 5320
हदगाव – 5290
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5310
पालम – 5310
मानवत – 5310
ब्राम्हणगाव (परभणी) – 5310
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5610 +GST
सोलापूर 5650 +GST
नांदेड 5610 +GST
हिंगोली 5650 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 05 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 8000
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7902
3) नर्मदा कोटेक्स भोपा 8000
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8001
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7976
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7893
सोयाबीन आडस स्थानिक 5350
कापूस आडस स्थानिक 8050
राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5700
सोयाबीन 5350
चना 4850
तूर 7500 ते 8000
गहू 2000 / 2500
ज्वारी 3200/3700
करडई 3800 / 4100
रेशीम कोष
GCM RAMANAGAR
Date:04/04/2023
BV lots 440
Min 230
Avg 538
Max 624
CB lots 200
Min 400
Avg 487
Max 550
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏