कृषी

सोयाबीन, कापूस, राजमा, रेशीम आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 04 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5470 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5415
बर्दापुर – 5425
केज – 5405
बनसारोळा – 5410
नेकनुर – 5395
घाटनांदूर- 5415
पाटोदा – 5370
तेलगाव – 5390
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5470
शिरूर ताजबंद – 5415
शिरूर अनंतपाळ – 5420
किनगाव – 5410
किल्लारी – 5420
निलंगा – 5415
लोहारा- 5410
कासार सिरशी – 5405
वलांडी – 5405
रेणापूर – 5445
तांदुळजा – 5425
आष्टामोड – 5430
निटुर – 5420
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5410
कळंब – 5715
घोगरेवाडी – 5420
वाशी – 5390
धाराशिव – 5410
ईट – 5390
तुळजापूर – 5410
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5400
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5370
नायगाव – 5370
जांब – 5405
सोनखेड – 5370
देगलूर – 5350
हदगाव – 5320
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5340
पालम – 5340
मानवत – 5340
ब्राम्हणगाव (परभणी) – 5340
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5700 +GST
सोलापूर 5740 +GST
नांदेड 5700 +GST
हिंगोली 5740 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 04 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7850
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7874
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7885
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7884
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7946
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7929
सोयाबीन आडस स्थानिक 5301
कापूस आडस स्थानिक 8050
राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5700
सोयाबीन 5301
चना ‌ 4850
तूर 7500 ते 8000
गहू 2000 / 2500
ज्वारी 3200/3700
करडई 3800 / 4100
रेशीम कोष
GCM Ramanagara
03.04 2023

BV

Lots. 466
Qty. 45634.310 kgs
Min. 255
Max.640
Avg. 550

CB

Lots.167
Qty. 8447.350
Min.366
Max. 578
Avg. 516
रेशीम कोष बाजारपेठ, जालना
बाजारभाव – दि: 03/04/2023
▪ एकूण रेशीम कोष आवक : 69 क्विंटल
▪बाजारभाव (प्रति किलो)
कमाल: ₹ 545
किमान: ₹ 180
सरासरी: ₹ 476.59
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »