कृषी

सोयाबीन, कापूस, राजमा आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 22 एप्रिल 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5180 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5125
बर्दापुर – 5135
केज – 5115
बनसारोळा – 5120
नेकनुर – 5105
घाटनांदूर- 5125
पाटोदा – 5080
तेलगाव – 5100
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5180
शिरूर ताजबंद – 5125
शिरूर अनंतपाळ – 5130
किनगाव – 5120
किल्लारी – 5130
निलंगा – 5125
लोहारा- Close
कासार सिरशी – 5115
वलांडी – 5115
रेणापूर – 5155
तांदुळजा – 5135
आष्टामोड – 5140
निटुर – 5130
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5120
कळंब – 5125
घोगरेवाडी – 5130
वाशी – 5100
धाराशिव – 5120
ईट – 5100
तुळजापूर – 5120
*सोलापूर जिल्हा*
गौडगाव – 5110
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- Close
नायगाव – 5080
जांब – Close
सोनखेड – 5080
देगलूर – Close
हदगाव – 5030
*परभणी जिल्हा
पुर्णा – Close
पालम – 5050
मानवत – 5050
ब्राम्हणगाव (परभणी) – 5050
जिंतूर – 5030
Note: *ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
cotton-कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 22 /04/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7850
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7722
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7775
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7758
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7756
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम —–
सोयाबीन आडस स्थानिक 5050
कापूस आडस स्थानिक 7900
rajma-राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5800
वाघा 8200/8500
डायमंड 9000/ 9700
सोयाबीन 5050
चना ‌ 4550/4650
तूर 7500 ते 8000
गहू 2050 / 2800
ज्वारी 3100/3600
करडई 3800 / 4200
silk-रेशीम कोष
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्यक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »