सोयाबीन, कापूस, राजमा आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 24 मार्च 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5210 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5155
बर्दापुर – 5165
केज – 5145
बनसारोळा – 5150
नेकनुर – 5135
घाटनांदूर- 5155
पाटोदा – 5110
तेलगाव – 5130
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5210
शिरूर ताजबंद – 5155
शिरूर अनंतपाळ – 5160
किनगाव – 5150
किल्लारी – 5160
निलंगा – 5155
लोहारा- 5150
कासार सिरशी – 5145
वलांडी – 5145
रेणापूर – 5185
तांदुळजा – 5165
आष्टामोड – 5170
निटुर – 5160
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5150
कळंब – 5155
घोगरेवाडी – 5160
वाशी – 5130
धाराशिव – 5150
ईट – 5130
तुळजापूर – 5150
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5140
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5110
नायगाव – 5110
जांब – 5145
सोनखेड – 5110
देगलूर – 5090
हदगाव – 5060
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5080
पालम – 5080
मानवत – 5080
ब्राम्हणगाव (परभणी) – 5080
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5390 +GST
सोलापूर 5440 +GST
नांदेड 5400 +GST
हिंगोली 5440 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 24 /03/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7650
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7650
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7670
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7650
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7656
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7605
सोयाबीन आडस स्थानिक 5050
कापूस आडस स्थानिक 7600
राजमा ( घेवडा ) भाव
वरुन राजमा 5500-5800
सोयाबीन 5050
चना 4600
तूर 7500 ते 8000
गहू 2000 / 2500
ज्वारी 3200/3700
करडई 3800 / 4010