कृषी

सोयाबीन, कापूस, राजमा आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 06 मार्च 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5330 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5275
बर्दापुर – 5285
केज – 5265
बनसारोळा – 5270
नेकनुर – 5255
घाटनांदूर- 5275
पाटोदा – 5230
तेलगाव – 5250
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5330
शिरूर ताजबंद – 5275
शिरूर अनंतपाळ – 5280
किनगाव – 5270
किल्लारी – 5280
निलंगा – 5275
लोहारा- 5270
कासार सिरशी – 5265
वलांडी – 5265
रेणापूर – 5305
तांदुळजा – 5285
आष्टामोड – 5290
निटुर – 5280
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5270
कळंब – 5275
घोगरेवाडी – 5280
वाशी – 5250
धाराशिव – 5270
ईट – 5250
तुळजापूर – 5270
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5260
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5230
नायगाव – 5230
जांब – 5265
सोनखेड – 5230
देगलूर – 5210
हदगाव – 5180
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5210
पालम – 5230
मानवत – 5230
ब्राम्हणगाव (परभणी) – 5230
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5480 +GST
सोलापूर 5480 +GST
नांदेड 5480 +GST
हिंगोली 5480 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 06 /03/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7825
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7857
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7875
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7812
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7856
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7875
सोयाबीन आडस स्थानिक 5150
कापूस आडस स्थानिक 7900
राजमा ( घेवडा ) भाव
डायमंड 11500
वाघा 8800
वरुन 5800
सोयाबीन 5150
चना ‌ 4600
तूर 7500 ते 8000
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »