कृषी

सोयाबीन, कापूस आजचे शेतमालाचे भाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 04 जानेवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहेत.

*ADM लातूर प्लांट रु. 5600 प्रति क्विंटल

*10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5545
बर्दापुर – 5555
केज – 5535
बनसारोळा – 5540
नेकनुर – 5525
घाटनांदूर- 5545
पाटोदा – 5500
तेलगाव – 5520
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5600
शिरूर ताजबंद – 5545
शिरूर अनंतपाळ – 5550
किनगाव – 5540
किल्लारी – 5550
निलंगा – 5545
लोहारा- 5540
कासार सिरशी – 5535
वलांडी – 5535
रेणापूर – 5575
तांदुळजा – 5555
आष्टामोड – 5560
निटुर – 5550
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5540
कळंब – 5545
घोगरेवाडी – 5550
वाशी – 5520
उस्मानाबाद – 5540
ईट – 5520
तुळजापूर – 5540
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5530
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5500
नायगाव – 5500
जांब – 5535
सोनखेड – 5500
देगलूर – 5480
हदगाव – 5450
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5480
पालम – 5500
मानवत – 5500
ब्राम्हणगाव (परभणी) – 5500

किर्ती ग्रुप

लातूर 5870 +GST
सोलापूर 5870 +GST
नांदेड 5870 +GST
हिंगोली 5870 +GST

कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 04/01/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8307
3) नर्मदा कोटेक्स भोपा
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8325
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8306

सोयाबीन आडस स्थानिक 5450

कापूस आडस स्थानिक 8300

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »