सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 18 जानेवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5540 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5485
बर्दापुर – 5495
केज – 5475
बनसारोळा – 5480
नेकनुर – 5465
घाटनांदूर- 5485
पाटोदा – 5440
तेलगाव – 5460
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5540
शिरूर ताजबंद – 5485
शिरूर अनंतपाळ – 5490
किनगाव – 5480
किल्लारी – 5490
निलंगा – 5485
लोहारा- 5480
कासार सिरशी – 5475
वलांडी – 5475
रेणापूर – 5515
तांदुळजा – 5495
आष्टामोड – 5500
निटुर – 5490
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5480
कळंब – 5485
घोगरेवाडी – 5490
वाशी – 5460
उस्मानाबाद – 5480
ईट – 5460
तुळजापूर – 5480
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5470
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5440
नायगाव – 5440
जांब – 5475
सोनखेड – 5440
देगलूर – 5420
हदगाव – 5390
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5420
पालम – 5440
मानवत – 5440
ब्राम्हणगाव (परभणी) – 5440
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही
किर्ती ग्रुप
लातूर 5710 +GST
सोलापूर 5710 +GST
नांदेड 5710 +GST
हिंगोली 5710 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 18 /01/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8253
3) नर्मदा कोटेक्स भोपा
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8308
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8256
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 8298
सोयाबीन आडस स्थानिक 5385
कापूस आडस स्थानिक 8250