सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव
ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5170/- प्रति क्विंटल
12 ओलावा, 3 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5105
बर्दापुर – 5115
केज – 5095
बनसारोळा – 5100
नेकनुर – 5085
घाटनांदूर- 5115
पाटोदा – 5060
तेलगाव – 5080
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस –
शिरूर ताजबंद – 5105
शिरूर अनंतपाळ –
किनगाव – 5100
किल्लारी – 5110
निलंगा – 5105
लोहारा- 5100
कासार सिरशी – 5095
वलांडी – 5095
रेणापूर – 5135
आष्टामोड – 5120
निटुर – 5110
*धाराशिव जिल्हा
येडशी – 5100
कळंब –
घोगरेवाडी – 5110
वाशी –
धाराशिव – 5100
ईट – 5080
तुळजापूर – 5100
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5090
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5110
नायगाव – 5090
जांब – 5095
सोनखेड – 5120
देगलूर – 5110
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5100
पालम – 5110
मानवत – 5140
ब्राम्हणगाव (परभणी) – 5140
जिंतूर –
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5330 +GST
सोलापूर 5330 +GST
नांदेड 5330 +GST
हिंगोली 5350 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 20 /11/2023.कापूस भाव. ……….
1).नर्मदा कोटेक्स भोपा . 7311
2).विश्र्वतेज जिनिग खोडस. 7309
3).बालाजी जिनिग फ.जवळा. 7306
आडस स्थानिक दर कापूस 7300
आडस स्थानिक दर सोयाबीन 5005