कृषी

सोयाबीन, कापूस आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 02 मार्च 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5290 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5235
बर्दापुर – 5245
केज – 5225
बनसारोळा – 5230
नेकनुर – 5215
घाटनांदूर- 5235
पाटोदा – 5190
तेलगाव – 5210
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5290
शिरूर ताजबंद – 5235
शिरूर अनंतपाळ – 5240
किनगाव – 5230
किल्लारी – 5240
निलंगा – 5235
लोहारा- 5230
कासार सिरशी – 5225
वलांडी – 5225
रेणापूर – 5265
तांदुळजा – 5245
आष्टामोड – 5250
निटुर – 5240
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5230
कळंब – 5235
घोगरेवाडी – 5240
वाशी – 5210
धाराशिव – 5230
ईट – 5210
तुळजापूर – 5230
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5220
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5190
नायगाव – 5190
जांब – 5225
सोनखेड – 5190
देगलूर – 5170
हदगाव – 5140
*परभणी जिल्हा
पुर्णा – 5170
पालम – 5190
मानवत – 5190
ब्राम्हणगाव (परभणी) – 5190
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5450 +GST
सोलापूर 5450 +GST
नांदेड 5450 +GST
हिंगोली 5450 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 02 /03/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7800
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7758
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7800
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7812
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7806
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7804
सोयाबीन आडस स्थानिक 5150
कापूस आडस स्थानिक 7850

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »