कृषी

सोयाबीन, कापूस,राजमा ( घेवडा ) सह आदि शेतमालाचे आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 21फेब्रुवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5450 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5395
बर्दापुर – 5405
केज – 5385
बनसारोळा – 5390
नेकनुर – 5375
पाटोदा – 5350
तेलगाव – 5370
घाटनांदूर- 5395
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5450
शिरूर ताजबंद – 5395
शिरूर अनंतपाळ – 5400
किनगाव – 5390
किल्लारी – 5400
निलंगा – 5395
लोहारा- 5390
कासार सिरशी – 5385
वलांडी – 5385
रेणापूर – 5425
तांदुळजा – 5405
आष्टामोड – 5410
निटुर – 5400
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5390
कळंब – 5395
घोगरेवाडी – 5400
वाशी – 5370
उस्मानाबाद – 5390
ईट – 5370
तुळजापूर – 5390
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5380
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5350
नायगाव – 5350
जांब – 5385
हदगाव – 5300
देगलूर – 5330
सोनखेड – 5350
*परभणी जिल्हा
ब्राम्हणगाव (परभणी) – 5350
मानवत – 5350
पुर्णा – 5330
पालम – 5350
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5600 +GST
सोलापूर 5600 +GST
नांदेड 5600 +GST
हिंगोली 5600 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 21 /02/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 7925
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7902
3) नर्मदा कोटेक्स भोपा 7925
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7928
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7926
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7856
सोयाबीन आडस स्थानिक 5300
कापूस आडस स्थानिक 7900
राजमा ( घेवडा ) भाव
डायमंड 11000
वाघा 9100
वरुन 6200
सोयाबीन 5300
चना ‌ 4600
तूर 7500 ते 8100
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »