कृषी

सोयाबीन, कापूस,राजमासह आदी शेतमालाचे आजचे बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 24 फेब्रुवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5410 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5355
बर्दापुर – 5365
केज – 5345
बनसारोळा – 5350
नेकनुर – 5335
पाटोदा – 5310
तेलगाव – 5330
घाटनांदूर- 5355
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5410
शिरूर ताजबंद – 5355
शिरूर अनंतपाळ – 5360
किनगाव – 5350
किल्लारी – 5360
निलंगा – 5355
लोहारा- 5350
कासार सिरशी – 5345
वलांडी – 5345
रेणापूर – 5385
तांदुळजा – 5365
आष्टामोड – 5370
निटुर – 5360
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5350
कळंब – 5355
घोगरेवाडी – 5360
वाशी – 5330
उस्मानाबाद – 5350
ईट – 5330
तुळजापूर – 5350
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5340
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5310
नायगाव – 5310
जांब – 5345
हदगाव – 5260
देगलूर – 5290
सोनखेड – 5310
*परभणी जिल्हा
ब्राम्हणगाव (परभणी) – 5310
मानवत – 5310
पुर्णा – 5290
पालम – 5310
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही
किर्ती ग्रुप
लातूर 5630 +GST
सोलापूर 5630 +GST
नांदेड 5630 +GST
हिंगोली 5630 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड, दिनांक: 24 /02/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 8000
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7902
3) नर्मदा कोटेक्स भोपा 8010
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 8001
5) बालाजी जिनिग फ. जवळा 8006
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 8055
सोयाबीन आडस स्थानिक 5300
कापूस आडस स्थानिक 8050
राजमा ( घेवडा ) भाव
डायमंड 11000
वाघा 9100
वरुन 6200
सोयाबीन 5300
चना ‌ 4600
तूर 7500 ते 8100
नोट:- हे दर आम्ही खात्री करुन आणि शेतकऱ्यांना शेतमालाच्या बाजारभावचा अंदाज यावा म्हणून देतो. प्रत्येक्षात काही ठिकाणी दरांमध्ये थोडीफार तफावत येऊ शकते.🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »