कृषी
सोयाबीन, कापसाचे लेटेस्ट अपडेट
सोयाबीन, कापसाचे आज 5 / 1 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 6350
अंबाजोगाई 6295
केज 6285
बनसारोळा 6290
बर्दापूर 6305
नेकनूर 6275
किर्ती लातूर 6750+ GST यांचे दर वरील मार्केट प्रमाणे बदलतात !
आडस स्थानिक पातळीवर 6200
कापूस
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर दिनांक: 5 /1/2022कापूस भाव
1) नर्मदा जिनिन धारूर 9800
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 9800
3) नर्मदा कोटेक्स भोपा 9800
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 9801
5) बालाजी जिनिग फ. जवळा 9706
आडस स्थानिक पातळीवर 9750