भवताली

सुंदरराव केंद्रे गुरुजी यांचे निधन

लोकगर्जनान्यूज

आडस : येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील इंग्रजी विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक सुंदरराव केंद्रे ( गुरुजी ) यांचे आज पहाटे निधन झाले.

केंद्रे गुरुजी म्हणून आडस व परिसरात प्रसिद्ध असलेले सुंदरराव केंद्रे हे पुणे येथे मुलाकडे होते. आज बुधवारी ( दि. ६ ) पहाटे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. अंत्यविधी केंद्रेवाडी ( ता. अंबाजोगाई ) येथे आज दुपारी १ वाजता करण्यात येणार आहे. केंद्रे परिवार कोसळलेल्या दुःखात लोकगर्जनान्यूज परिवार सहभागी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »