आपला जिल्हा
सावधान! कोरोना पुन्हा वाढतोय
बीड : जिल्ह्यात कोरोना चांगल्याप्रकारे आटोक्यात आलेला होता. परंतु पुन्हा बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून आज जिल्ह्यात ३८ बाधित रुग्ण आढळून आले.
आज आरोग्य विभागाला १ हजार ८०४ अहवाल प्राप्त झाले. यातील ३८ रुग्ण कोरोना बाधित आहेत तर, १ हजार ७६६ रुग्ण निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई २, आष्टी ३, बीड ९, धारुर २, गेवराई १, केज ४, माजलगाव १, परळी २, पाटोदा ६, शिरुर ७, वडवणी १ असे तालुकानिहाय बाधित रुग्ण आढळले आहेत.