कृषी
श्रीमती राजकुंवर पवार यांचे निधन
आडस : येथील श्रीमती राजकुंवर पितांबरसिंह पवार यांचे मध्ये रात्री १ च्या सुमारास रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ८२ वर्ष होते. अंत्यविधी साडे अकरा वाजता अंबाजोगाई रस्त्यावर एयरटेल टॉवर जवळील स्मशानभूमीत होणार आहे. श्रीमती राजकुंवर पवार यांच्या पश्चात चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.