भवताली
शिवाजी पाटील यांचे निधन
आडस : येथील शिवाजी वैजनाथ पाटील ( वय ७५ वर्ष ) यांचे उपचारादरम्यान रविवारी ( दि. १२ ) रात्री ११:५५ वाजता निधन झाले.
येथील जेष्ठ नागरिक वैजनाथ पाटील हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली, शिवाजी पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, जावाई, नातु असा मोठा परिवार आहे.