भवताली

रुद्राबाई आकुसकर यांचे निधन: आडस येथे ४ वा. अंत्यसंस्कार

आडस : येथील श्रीमती रुद्राबाई आकुसकर ( वय ८५ वर्ष ) यांचे वृद्धापकाळाने आज बुधवारी ( दि. १४ ) सकाळी ८:४५ वाजता घरीच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या काशिनाथ बाळाभाऊ आकुसकर, डॉ. अंगद बाळाभाऊ आकुसकर यांच्या आई होत. मनमिळाऊ व मायाळू अशा रुद्राबाईंचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »