आपला जिल्हा

बीड जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण दिडशेच्या घरात

 

बीड : जिल्ह्यात काही दिवसांपासून सलग रुग्णांत वाढ सुरू असून आज बाधित रुग्णांची संख्या दिडशेच्या घरात गेल्याने धाकधूक वाढली आहे.

आज आरोग्य विभागाला १ हजार ६५० अहवाल प्राप्त झाले. यामध्ये १४४ रुग्ण कोरोना बाधित आहेत तर, १ हजार ५०६ रुग्ण निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई१९ , आष्टी १६, बीड ३७, धारुर १०, गेवराई ७, केज ३, माजलगाव १५, परळी २६, पाटोदा १०, वडवणी १ असे तालुकानिहाय बाधित रुग्ण आढळले आहेत. शिरुर कासार तालुका आज निरंक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »