शिक्षण संस्कृती
प्रा . रामेश्वर व्हंडकर यांना पीएचडी प्रदान
कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, वर्धा येथील सहाय्यक प्रा . रामेश्वर शिवलिंग व्हंडकर यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून पीएच.डी पदवी प्राप्त केली . डॉ . मनीषा मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी एचआयव्ही एड्स समुपदेशकांचे कार्य व कार्यसमाधानता या विषयांवर संशोधन कार्य पूर्ण केले . व्हंडकर हे आडस येथील रहिवासी आहेत. पीएचडी पदवी मिळविल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात येत आ