धारुर तालुक्यातील कोणती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात: सरपंचपदी विराजमान कोण?
लोकगर्जनान्यूज
धारुर : तालुक्यातील ३१ ग्रामपंचायत निवडणणूकीचा प्रोग्राम जाहीर झाला. यामुळे तीन ग्रामपंचायत बिनविरोध निवड आल्याने २८ ग्रामपंचायतीच्या निवडणूका झाल्या. या सर्व निवडणूका चुरशीच्या ठरल्या आहेत. या २८ ग्रामपंचायतीचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये कोणती ग्रामपंचायत कोणाच्या ताब्यात गेली तर सरपंचपदी कोण विराजमान झाले वाचा सविस्तर
राष्ट्रवादी – १९, भाजपा ०८
कॉंग्रेस – ०१
महिला सरपंच १४ पुरुष सरपंच १४ एकूण २८
1 पांगरी – सुनीता डोरले – राष्ट्रवादी
2 खोडस- रामधन लाखे – भाजप
3 कोळपिंपरी- आशोक यादव – राष्ट्रवादी
4 चिंचपूर- विजयमाला समुद्रे -राष्ट्रवादी
5 आवरगाव – अमोल जगताप – राष्ट्रवादी
6 वाघोली – सोजरबाई गायकवाड -भाजप
7 गांजपूर – कस्तूरा पवार – राष्ट्रवादी .
8 अंजनडोह – उषा सोळंक – राष्ट्रवादी .
9 तांदळवाडी – पंडीत साखर – राष्ट्रवादी .
10 आसरडोह – मंगल देशमुख – भाजप .
11 आसोला – महादेव चोले – राष्ट्रवादी .
12 उमरेवाडी – गौतम दहीफळे – भाजप .
13 चोंडी – राजश्री मुंडे – राष्ट्रवादी पुरस्कृत .
14 आंबेवडगाव – उत्रेश्वर घोळवे – राष्ट्रवादी .
15 गावंदरा – आविद्या सौंदरमल -भाजप .
16 बोडखा – आशोक तिडके – कॉग्रेस .
17 कारी – भाग्यश्री दिपक मोरे – राष्ट्रवादी .
18 चोरांबा – सुभाष साक्रुडकर – राष्ट्रवादी .
19 प दहीफळ – शारदा नांदे – राष्ट्रवादी .
20 अरणवाडी – सुशीला शिनगारे – राष्ट्रवादी .
21 देवदहीफळ – स्मिता बडे – भाजप
22 संगम – भगवान कांदे – भाजप
23 फकीर जवळा – त्रिंबक साबळे -राष्ट्रवादी
24 चाटगाव -मंडाबाई केकाण -भाजप
25 आम्ला निमला -अंकुश सोळुके -राष्ट्रवादी
26 मुंगी -ज्योती सोळुके -राष्ट्रवादी
27 देवठाणा -छाया चौरे -राष्ट्रवादी
28 तेलगाव – धुमाळ राष्ट्रवादी