आपला जिल्हा

दीपा मुधोळ-मुंडे बीडचा नवीन जिल्हाधिकारी

लोकगर्जनान्यूज

बीड : येथील जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांची बदली होणार अशी चर्चा होती. ती आज खरी ठरली असून शर्मा यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ-मुंडे या आल्या आहेत. त्यांनी यापूर्वी बीडच्या शेजारी असलेल्या उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »