जल जीवन मिशन अंतर्गत जयराम नाईक तांडा येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
लोकगर्जना न्यूज
पाचेगाव : गेवराई तालुक्यातील जयराम नाईक तांडा येथे जल जिवन मिशन अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेचे पृथ्वीराज पंडित यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडलं आहे.
जयराम नाईक तांडा येथे जल जिवन मिशन अंतर्गत ६३ लाख २६ हजार ४१० रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर झली. याचे भूमिपूजन पृथ्वीराज पंडित यांच्या हस्ते पार पडले यावेळी सुभाष राठोड (माजी उपसरपंच),प्राध्यापक साहेबराव राठोड,संतोष जाधव (पोलीस )राजेश पवार (कारभारी), अर्जुन पवार,सोमनाथ बनसोडे, सचिन बनसोडे अजहर शेख, मुन्ना हाटवटे, सत्यम खरसाडे ,साईनाथ मुसळे
संजय हाटवटे, गणेश तांबोळकर कल्याण जाधव, संकेत पवार, नितीन राठोड, पिंटू पवार,पोपट पवार रामराव राठोड, लहू राठोड, नारायण राठोड,जयदत्त राठोड, विजय राठोड, अंकुश राठोड, शाम राठोड,भारत राठोड, भारत पवार,रोशन पवार इत्यादीची उपस्थिति होती.