भवताली
चंद्रकांत जानवळे यांचे निधन
बीड : शहरातील शासकीय रुग्णालयात कार्यरत असलेले चंद्रकांत रंगनाथ जानवळे ( ४०) यांचे दि. 17 मे रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. शहरात पंजाब या नावाने ते सर्वत्र परिचित होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून पिंपळनेर येथील डॉक्टर संजय जानवळे यांचे ते बंधू होत.