आपला जिल्हा
कोरोना अपडेट; आठ तालुके शुन्य रुग्ण

बीड
आज प्राप्त १०७४ अहवालात जिल्ह्यात ४ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १०७० संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. अंबाजोगाई १, केज १,परळी २ असे तालुकानिहाय बाधित रुग्ण आढळले आहेत. ८ तालुक्यात आज नवीन रुग्ण नसल्याने शुन्यावर आहेत.