आपला जिल्हा
कोरोना अपडेट; आज पॉझिटिव्ह रुग्ण वाढले

बीड : आजप्राप्त अहवालात जिल्ह्यात १२८५ अहवालात २३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १२६२ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. तालुका निहाय संख्या आष्टी २, बीड ३ केज १ , माजलगाव १वडवणी १६ असे पाच तालुक्यात २३ बाधित रुग्ण आढळले आहेत. वडवणी तालुक्यात तब्बल १६ बाधित रुग्ण आढळून आल्याने ही एका तालुक्यात बऱ्याच दिवसांनंतर संख्या वाढल्याने दिसून आल्याने वडवणीचे टेन्शन वाढल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.