आपला जिल्हा
कोरोना अपडेट; आज जिल्ह्याला दिलासा
बीड
आज प्राप्त अहवालात जिल्ह्यात १६३७ अहवालात २ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १६३५ संशयितांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज केवळ अंबाजोगाई तालुक्यात २ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. १० तालुक्यात एकही नवीन रुग्ण आढळून न आल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे.