कृषी

कापूस दर वाढले, सोयाबीन आज दि. 11 बाजारभाव

ADM (टीना) च्या लातूर आणि इतर खरेदी केंद्रावर आज दिनांक 11 फेब्रुवारी 2023 ला सोयाबीन खरेदी भाव खालील प्रमाणे आहे.
आजचा भाव
ADM लातूर प्लांट रु. 5390 प्रति क्विंटल
10 ओलावा, 2 खराब आणि किडलेले, 2 माती व अन्य
*बीड जिल्हा
अंबाजोगाई – 5335
बर्दापुर – 5345
केज – 5325
बनसारोळा – 5330
नेकनुर – 5315
पाटोदा – 5290
तेलगाव – 5310
घाटनांदूर- 5335
*लातूर जिल्हा
वेंकटेश वेअर हाऊस – 5390
शिरूर ताजबंद – 5335
शिरूर अनंतपाळ – 5340
किनगाव – 5330
किल्लारी – 5340
निलंगा – 5335
लोहारा- 5330
कासार सिरशी – 5325
वलांडी – 5325
रेणापूर – 5365
तांदुळजा – 5345
आष्टामोड – 5350
निटुर – 5340
*उस्मानाबाद जिल्हा
येडशी – 5330
कळंब – 5335
घोगरेवाडी – 5340
वाशी – 5310
उस्मानाबाद – 5330
ईट – 5310
तुळजापूर – 5330
*सोलापूर जिल्हा
गौडगाव – 5320
*नांदेड जिल्हा
अर्धापूर (खडकुत)- 5290
नायगाव – 5290
जांब – 5325
हदगाव – 5240
देगलूर – 5270
सोनखेड – 5290
*परभणी जिल्हा
ब्राम्हणगाव (परभणी) – 5290
मानवत – 5290
पुर्णा – 5270
पालम – 5290
Note: ADM च्या कोणत्याही खरेदी केंद्रावर सोयाबीन विक्री करण्यासाठी कसल्याही प्रकारची बुकींग करण्याची आवश्यकता नाही.
किर्ती ग्रुप
लातूर 5580 +GST
सोलापूर 5580 +GST
नांदेड 5580 +GST
हिंगोली 5580 +GST
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 11 /02/2023 कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 7902
3) नर्मदा कोटेक्स भोपा
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 7938
5) बालाजी जिनिग फ. जवळा 7906
6) वृषाली ॲग्रो जिनिंग, संगम 7947
सोयाबीन आडस स्थानिक 5235
कापूस आडस स्थानिक 7900

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »