कृषी
कापूस दरवाढ सुरू, सोयाबीन, आजचे शेतमालाचे भाव
सोयाबीन आज 25 / 11 / 2022 प्रतिक्विंटल प्रमाणे प्लॅन्ट ( मिल ) चे भाव
एडीएम लातूर 5730
अंबाजोगाई 5675
केज 5665
बनसारोळा 5670
बर्दापूर 5685
नेकनूर 5655
घाटनांदूर 5675
पाटोदा 5630
तेलगाव 5650
किर्ती लातूर 5900 + GST यांचे दर मार्केट प्रमाणे बदलतात!
आडस स्थानिक पातळीवर 5575
हरभरा ( चना स्थानिक पातळीवर )
4400
तूर आडस भाव 7000
कृषी उत्पन्न बाजार समिती किल्ले धारूर. ता.धारूर जि.बीड….. ……………. दिनांक: 25/11/2022.कापूस भाव
1) नर्मदा जिनिंग , धारुर 8950
2) लक्ष्मी व्यंकटेश भोपा 8946
3) नर्मदा कोटेक्स भोपा 9060
4) विश्र्वतेज जिनिग खोडस 9108
5) बालाजी जिनिग फ. जवळा 9056