राजकारण
आमदार नमिता मुंदडा कोरोना पॉझिटिव्ह
अंबाजोगाई : पती अक्षय मुंदडा नंतर आमदार नमिता मुंदडा यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करुन सांगितले आहे.
अक्षय मुंदडा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्या पाठोपाठ आमदार नमिता अक्षय मुंदडा यांचीही टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यांनी स्वतः आज सकाळी फेसबुकवर पोस्ट करत माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेत आहे.आयसोलेशन मध्ये आहे. असे म्हटले आहे.